Rujalel poem by Vaishnavi Ganesh Zirpe (Kadam)
रुजलेल.....
नेहमी म्हणटल जात जे पेराल तेच उगवेल....
पण त्याच्या सोबत गवतही उगवत हे कोणी पाहिलं नसेल....
कारण गवत आधीच असतं मातीत रुजलेल ....
पाणी दिल्यावर सोबतच दिसेल वाढलेलं....
माणसात ही थोड असच असतं...
आपण जे देऊ तेच आपल्यापर्यंत येईल असं काही नसतं...
जे त्यांच्यात आधीच आहे रुजलेल ते ही येऊ शकत...
.... वैष्णवी गणेश झिरपे { कदम }
Comments
Post a Comment
If you guys have any doubt, the pls suggest